धार्मिक स्थळ

धार्मिक स्थळ-

  • गावामध्ये विठ्ठल-रुक्मिणी मंदिर.
  • हनुमान मंदिर.
  • खंडोबा.
  • यल्लमा.
  • काळभैरव मंदिर इ.
  • सर्व मंदिरे ही गावातील लोकांना लोक वर्गणीतून नुकताच जिर्णोध्दार केला आहे. गावातील बहुसंख्य लोक हे माळकरी भक्ती संप्रदायातील आहेत त्यामुळे गावातील संपूर्ण वातावरण हे शांततामय असते.