ग्रामदैवत

ग्रामदैवत-

  • मंगसूळीच्या खंडोबा देवाचे सतत वावर व वास्तव्य या गावात असल्याने या गावाचे ग्रामदैवत खंडोबा देव आहे. या देवाचे ग्रामस्थांनी लोक वर्गणीतून नुकताच जिर्णोध्दार केला आहे. सदर देवास या गावातील तसेच परिसरातील संपूर्ण भाविक दर्शनासाठी येताता हे खंडोबा देवस्थान जागृत देवस्थान म्हणून प्रसिध्द आहे. नवसाला पावणारा देव अशी याची ख्याती आहे.