जमिनीबद्दल माहिती

जमिनीबद्दल माहिती-

  1. गावामध्ये संपूर्ण बागायती शेती आहे.
  2. गावातील एकूण क्षेत्र – 394.53.67 हेक्टर.
  3. लागवडीखालील जमिन क्षेत्र – 377.57.
  4. पडीक क्षेत्र – 16.96.67.
  5. गांवठाण क्षेत्र – 0.
  6. एकूण खातेदार संख्या- 527.