विविध योजना

नळपाणीपुरवठा योजना-

  • माळवाडी, खंडोबाचीवाडी, चोपडेवाडी, प्रादेशिक योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. सदरची योजना ग्रामपंचायतीने संयुक्तपणे ताब्यात घेवून देखभाल/दुरुस्ती ग्राम-पंचायत माफर्त केला जातो.
  • सांगली जिल्हामध्ये सर्वात मोठी ग्राम पंचायत माफर्त चालवली जाणारी ही एकमेव योजना होय.
  • प्रत्येक महिन्याल तिन्ही गावातून पाणी नमुने तपासणीसाठी पाठविले जातात.
  • जानेवारी 2001 पासून आजपर्यंत पाण्याचा नमुना खराब आलेला नाही.