संस्था

गावातील संस्था-

  1. गावामध्ये सहकारी संस्था आहेत.
  2. खंडोबाची वाडी-सह.विविध कार्यकारी सोसायटी संस्थेची स्थापना-2005. आजपर्यंत निवडणूक नाही.
  3. खंडेश्वर सहकारी पाणीपुरवठा योजना मर्यादित संस्था नं.1 स्थापना 1900 साली झालेली आहे. 470 एकर पाणीपुरवठा आहे.
  4. खंडेश्वर पाणीपुरवठा संस्था नं.2 ची स्थापना 1991 साली झाली आहे. 350 एकरला पाणीपुरवठा केला जातो.