सुविधा

पायाभूत सुविधा-

  1. गावातील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण झालेले आहे.
  2. गाव आणि वस्त्यांना जोडण्यासाठी डांबरी रस्ते कॉंक्रीट रस्ते आहेत, रस्त्यावर पंचायतीच्या वतीने दिव्याची सोय केलेली आहे.
  3. संयुक्त नळपाणीपुरवठा योजनेतून गावाला व वाडी वस्त्यांना शुध्द पाणीपुरवठा केला जातो.
  4. काही अपवाद वगळता दिवसातून दोन वेळा पुरवठा केला जातो.
  5. गावात सार्वजनिक स्वच्छतागृहाची सोय आहे.