गावातील समस्या

गावातील समस्या-

  1. विवेकनगर, खंडोबा देवालय वस्ती, योग्य दाबाने पाणीपुरवठा करणेसाठी पाईप लाईन टाकणे (अंदाजे 1500 मीटर लांबी).
  2. गावातील काही भागात गटारी नाहीत, त्यासाठी गटारी बांधणे आवश्यक आहे.
  3. स्माशनभूमी शेड, जागेची आवश्यकता आहे.
  4. बोळ रस्त्यासाठी कॉंक्रीट भरणेसाठी निधींची गरज आहे.
  5. क्रिडांगणासाठी खुली जागा.