शैक्षणिक

शैक्षणिक सुविधा-

  • गावामध्ये प्राथमिक शाळा जिल्हा परिषदेची आहे. 1 ली 4 थी आहे. माध्यमिक शाळा आहे.
  • विशेष म्हणजे माध्यमिक शाळा, माध्यमिक शाळा पंचायतमाफर्त स्वच्छतागृहाची व पाणीपुरवठयाची सोय आहे.

अंगणवाडी-

  • गावामध्ये एकूण 2 अंगणवाडया असून एक गावामध्येदुसरी विवेकनगर शिंदेमळा वस्ती भागामध्ये आहे.
  • दोन्ही अंगणवाडयासाठी पंचायतीने स्वच्छतागृहाची सुविधा व पाणीपुरवठयाची व्यवस्था केलेली आहे. प्राथमिक शाळेमध्ये अनेक विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य, पत्रकार, सैनिक, राजकारणी व प्रगतशील शेतकरी, इंजिनियर, डॉक्टर झालेले आहेत.