माहिती

शेती-

  • गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे.
  • हे गाव कृष्णा नदीपासून जवळच वसले असल्याने येथील संपूर्ण शेती ही बागायत शेती आहे.
  • शेतक-यांचे प्रमुख पिक हे द्राक्षे बाग, ऊस, केळी, पानमळा, हरभरा, सोयाबीन, गहू अशी अनेक पीके घेतली जातात.
  • येथील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती असल्याने संपूर्ण उदर-निर्वाहाचे साधन हे शेती आहे.
  • त्यामुळे सध्या गावातील लोक हे आधुनिक शेतीकडे वळलेले आहे.