जलस्त्रोत

जलसिंचन योजना-

  • गावच्या पश्चिम बाजूने कृष्णा नदी बारमाही वाहते.
  • गावातील दोन संस्थांनी लिप्ट इरिगेशन योजनेद्वारे शेतीला पाणीपुरवठा केला आहे.
  • सहकारी पाणीपुरवठा संस्था अत्यंत उत्तमरितीने चालू आहेत इतर सर्व बाजूने समृध्द आहेत.