गावातील संस्था-
- गावामध्ये सहकारी संस्था आहेत.
- खंडोबाची वाडी-सह.विविध कार्यकारी सोसायटी संस्थेची स्थापना-2005. आजपर्यंत निवडणूक नाही.
- खंडेश्वर सहकारी पाणीपुरवठा योजना मर्यादित संस्था नं.1 स्थापना 1900 साली झालेली आहे. 470 एकर पाणीपुरवठा आहे.
- खंडेश्वर पाणीपुरवठा संस्था नं.2 ची स्थापना 1991 साली झाली आहे. 350 एकरला पाणीपुरवठा केला जातो.