धार्मिक स्थळ-
- गावामध्ये विठ्ठल-रुक्मिणी मंदिर.
- हनुमान मंदिर.
- खंडोबा.
- यल्लमा.
- काळभैरव मंदिर इ.
- सर्व मंदिरे ही गावातील लोकांना लोक वर्गणीतून नुकताच जिर्णोध्दार केला आहे. गावातील बहुसंख्य लोक हे माळकरी भक्ती संप्रदायातील आहेत त्यामुळे गावातील संपूर्ण वातावरण हे शांततामय असते.