आकडेवारी

शासकीय सांख्यिकी:-

 1. खंडोबाचीवाडी ग्रामपंचायतीची स्थापना 1966 मध्ये झाली.

गावची लोकसंख्या – 2076.

 1. ग्रामपंचायत सदस्य संख्या – 7.
  • पुरुष – 4.
  • स्त्री – 3.
 1. गावातील एकूण कुटूंबे – 332.
  • दारिद्रय रेषेवरील – 264.
  • दारिद्रय रेषेखालील – 68.
 1. गावातील मागासवर्गीय कुटूंब संस्था- — .
 2. गावातील वैयक्तिक शौचालय धारकाची संख्या – 269.
 3. सार्वजनिक शौचालय धारकाची संख्या – 05.
 4. सामुदायीक शौचालय धारकाची संख्या – 23.
 5. गावातील स्थलांतरित कुटूंबे – 35.